ताज्या घडामोडी

रयत शेतकरी संघटनेच्या विदर्भ संपर्क प्रमुख पदी प्रशांत झुंजारे व रयत शेतकरी संघटना युवक आघाडी विदर्भ प्रमुख पदी गौरव मेले यांची नियुक्ती

तालुका प्रतिनिधी : ग्यानीवंत गेडाम वरोरा

अँड. रवी प्रकाश उर्फ बापूसाहेब देशमुख संस्थापक अध्यक्ष रयत शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार व प्रदेश कार्याध्यक्ष तय्यब सय्यद पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर यांच्या अध्यक्षतेखाली व महिला प्रदेशाध्यक्ष नयना ताई गवळी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेचे विदर्भ संपर्क प्रमुख प्रशांत झुंजारे व रयत शेतकरी संघटनेचे युवक आघाडी विदर्भ प्रमुख पदी गौरव गोपाल मेले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पदावर काम करत असताना निष्पक्षपणे सामान्य जनतेसाठी काम करावे .आपल्या विभागात गोरगरीब जनतेसाठी काम करून न्याय देत राहील अशी अपेक्षा.आपणास पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close