न्यु राष्ट्रीय विद्यालय येथे शौओलीन कुंगफु इंटरनॅशनल च्या विद्यार्थांचे प्रात्याक्षीत
= 700 विद्यार्थांनी घेतला सहभाग
तालुका प्रतिनिधी:मंगेश शेंडे चिमुर
शॉओलीन कुंग फु इंटरनॅशनल नेरी येथील विद्यार्थांनी न्यु राष्ट्रीय विद्यालय येथे कुंगफु चे प्रात्याक्षीत दिले या मध्ये शाळेचे शिक्षक तथा विद्यार्थी उपस्थित होते .
महिला व युवती वर होत असलेल्या अत्याचारामुळे युवतीनी स्वनिर्भर होन्याकरिता न्यू राष्ट्रीय विद्यालय चिमुर येथे शालेय विधार्थी व विधार्थिनी करीता शॉओलीन कुंग फू इंटरनेशनल नेरी येथील विधार्थांनी कराटे प्रात्यक्षिकाचे सादरिकरण केले, यामध्ये फाईट ,काता , स्टाईल फोडने , रोड फाईट दाखविन्यात आली.
प्रात्याक्षीत दाखविन्याकरीता शॉओलीन कुंगफु इंटरनॅशनल चे विदर्भ असिस्टंन ग्रॅन्ड मॉस्टर शिफु सुशांत इन्दोरकर चिफ इंस्ट्रक्टर विशाल इन्दोरकर इंस्ट्रक्टर पिपलायन आष्टनकार , सुदर्शन बावने , मयुर कुंदोजवार , राहुल गहुकर , प्रणव आष्टनकार , गणेश चन्ने हे उपस्थित होते, कराटे प्रात्यक्षिक सादर करताना मुख्याध्यापक के एस खोबरागड़े, पर्यवेक्षक एम एन पठान, सौ रोकड़े मैडम यानी विद्यार्थाना मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशश्वी करन्याकरिता एस आर खोब्रागड़े, यू एन नवहाते, डी वाय मेश्राम, पी एन लढ़ी, सौ, व्ही एस बोढ़े, टी ए शंभरकर, जी एन गायधनी, आर ए श्रीरामे, पी झेड धोटे, आर एस मोहितकर, सौ, एस व्ही ढाकूनकर, ए के वरखेड़े, व्ही के खमिले यांनी अथक परिश्रम घेतले.