डॉ बाबासाहेब आंबेडकराना जागतीकपातळीवर समताधिस्ठीत समाजनिर्मिती अपेक्षीत-समतादुत प्रज्ञा राजूरवाडे

मुख्य संपादकःकु.समिधा भैसारे
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे बूद्धमिशन म्हणजे संपुर्ण मानवजातीच्या कल्यानासाठी आहे बुधनिस्ठ ,वीवेकनिस्ठ,व तर्कशुध्द जिवन जगने हाच बौद्धधम्माचा खरा गाभा आहे मानवी जिवन दुखाने भरलेले आहे दुख निवारन्याचा मार्ग बौद्धध्ममाचे अंतीम ध्येय आहे भौतिक सुखाच्या मागे धावन्याची फार स्पर्धा जगात सूरु आहे बौद्ध विचार आंनदी मानसीक सुख शांतिमय जिवन जगन्याचा मार्ग वे ऑफ़ लाइफ आहे वैक्ष्विक करुना,मगंलमैत्री,चारित्र्य संपन्नता नैतीकता प्रज्ञा शिल करुना आचरनात आणून संस्कारक्षम प्रबूद्ध भारत देश घडवुन जगाला प्रेरणादायी असे जागतीक पातळीवरिल समताधिस्ठीत समाजनिर्मिती डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असे प्रतीपादन डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टि पुणे च्या समतादुत प्रज्ञा राजूरवाडे यांनी

सूभेदार रामजीबाबा आंबेडकर स्मुर्तीदिन व बौद्धध्मम परिषद कार्यक्रम बौद्ध मुर्तीप्रतिस्ठापना व बौद्ध समारंभ मिलिंद बौद्धविहार नागसेन वन धम्मभुमी स्मारक मंडळ शिवनपायली येथे डॉ बाबासाहेबाना अपेक्षीत समाजनिर्मिती या विषयावर आपल्या प्रमुख मार्गदर्शनात बोलत होत्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ दिलीप पाटील मुंबई ,उद्घाटन लोकेश गजभिये नागपुर,प्रमुख मार्गदर्शक समतादुत प्रज्ञा राजूरवाडे बार्टि पुणे ,विनोद खोब्ररागडे, बौद्धध्मम समारंभाचे अध्यक्ष पुज्य भदंत शिलानदजी महास्थविर भिखूसंघ तपोभुमी वर्धा उदघाटन पुज्य भदंत ज्ञानज्योती महास्थविर भिखूसंघनायक ताडोबा अभयारन्य संघरामगीरी,पुज्य भंते डॉ ध्म्मचेती,भंते ध्म्मवंश ,श्रामनेर इंदूमती बौद्धगया समतासैनिक दल दिक्षाभुमी नागपुर गोडानेताई वासनिक ताई विजय डाबरे,ऐकनाथ गोगले पोलिस उपनिरिक्षक तालीकाटे सरपंच राजू भानारकर , पोलिस पटिल महेंद्र डेकाटे ,किशोर अंबादे आदी मान्यवर उपस्थीथ होते

पुढे बोलताना समतादुत प्रज्ञा राजूरवाडे म्हनाल्या की जगात सर्वप्रथम राज्यपधत व विद्यापीठ संकलपना ही बौद्ध काळात रुजली बौद्धध्ममात मानवाला पुर्नत्वाकडे नेन्याचे सामर्थ्य आहे म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे ध्येय उदीसठे साकार करन्यासाठी बौद्धध्ममपरिषद घेणे त्यातुन बौद्धध्ममाचा प्रचार व प्रसार करने ही काळाची जबाबदारी आहे असे सविस्तर मार्गदर्शन यावेळी समतादुत प्रज्ञा राजूरवाडे यांनी केले यावेळी विकासराजा यांचे भिमगित कार्यक्रम झाला या कार्यक्रमाचे सुत्रसंचालण जनार्धन डेकाटे यानी केले तर आभार दीपचंद खोब्रागडे यांनी मानले.