ताज्या घडामोडी
स्वखर्चाने पुलाचे काम पुर्ण
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी शहरातील मुर्तुजा कॉलनी येथे शेख इफतेखार बेलदार यांनी नाला पुल बांधकाम करण्यासाठी स्वता खर्च करून रक्कम 125000. अक्षरी रक्कम एक लाख पंचवीस हजार रुपये लाऊन पुलाचे काम कम्प्लेट केला आहे या वेळी शेख इफतेखार बेलदार यांचा सत्कार करतांना मुर्तुजा कॉलनीचे नागरिक