जास्तीत जास्त भाविक भक्तांनी महा कुंभ मेळाव्याच्या दर्शनाला जावे

असे आव्हान हिंदू रक्षक जनजागृती अभियान नितीन जाधव गोगलगावकर यांनी केले.
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
वीर वारकरी सेवा संघ प्रणित राष्ट्रजन फाउंडेशन परभणी महाराष्ट्राच्या वतीने उत्तर प्रदेश या महा कुंभ मेळाव्याचे ठिकाणी श्री प्रयागराज तीर्थक्षेत्र अशा तीर्थयात्रा स्नानासाठी महाराष्ट्रातल्या तसेच परभणी जिल्ह्यातील प्रत्येक गावातून प्रत्येक खेड्यातून प्रत्येक नगरातून प्रत्येक व्यक्तीने एकदा का होईना बारा वर्षानं येणारा हा कुंभ मेळावा 144 वा कुंभमेळावा आहे जास्त जास्त धार्मिक क्षेत्रातील व इतर क्षेत्रातील इतरही खर्च केल्यापेक्षा रेल्वेने खूप रेल्वे गाड्या सोडलेल्या आहेत किंवा ट्रॅव्हल्सने गाड्या करून बसणे खाजगी वाहनाने व स्वतःच्या गाड्या वगैरे वाहना घेऊन जावे या महा कुंभ मेळाव्याला जाऊन दर्शन करावा आपला सिंहाचा वाटा त्या ठिकाणी सहकार्य करावे तीर्थयात्रा हेच खरे धर्म होय इतरांनाही सोबत न्या प्रत्येक सहकार्याने आपण आपल्या परिसरातील पाहुणेरावणे सोयरे धायरी मंडळी इतर मित्र कंपनी मित्र मंडळ संस्था प्रतिष्ठानने ग्रुपने इतर पक्षाचे अध्यक्ष आणि पक्ष पक्षांनी आपापल्या माध्यमातून भाविक भक्तांना आपल्या वार्डातील जिल्हा परिषद मेंबर च्या सर्कलमधील सर्व भाविक भक्तांना कुंभमेळायला पाठवण्याच जास्त जास्त भाविक भक्तांनी महा कुंभ मेळाव्याचे दर्शन करावे असे आवाहन राष्ट्रीय हिंदू रक्षक धार्मिक अध्यात्मिक संत महंत जोडो जनजागृती महा अभियान हिंदू धार्मिक सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली.