राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या जयंती निमित्त वरुणा (वाघाड़ी) नदी पुनर्जीवन स्वच्छता मोहीम

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
23/2/2022 रोजी राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या जयंती निमित्त सकाळी 10 वाजता
वरुणा नदीचे पाणी प्रदूषण मुक्त करण्याचा व ती नेहमी वाहत राहावी म्हणून प्रयत्न करण्यासाठी त्याचाच एक भाग म्हणून
वरुणा (वाघाड़ी) नदी पुनर्जीवन स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये नाशिक महानगरपालिका पंचवटी विभागिय अधिकारी श्री दराडे साहेब व धनकचरा टिम तसेच गोदावरी गटारीकरण मंच कपीला नदी संवर्धन समिती व पोलिस मित्र परिवार समन्वय समिती अखिल भारतीय क्षत्रिय महासभा यांच्या वतीने शहरातून वाहना-या प्रत्येक नद्या व उपनद्या या गटारमुक्त नाही परंतु त्या गटारीच्या पाण्याचा निचरा होवून त्यातून मलजल वाहनार नाही
याची दक्षता घेत वेळोवेळी सामाजिक संस्था व प्रशासनाला सोबत घेवून असे उपक्रम राबविण्यात येणार आहे निशिकांत भाऊ पगारे योगेश बर्वे सुनील परदेशी रोहित कानडे विरेंद्रसिंग टिळे अशोक वराडे पंकज वारूळे आणि अखिल भारतीय क्षत्रिय महासभा नाशिक महामंत्री पदाधिकारी व पोलीस मित्र चे पदाधिकारी सौ. सवितासिंह यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आले कामिनी भानुवंशे दिंगबरभाऊ धुमाळ निलेश परदेशी आदी
पोलिस मित्र परिवार समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थितीत होते.