ताज्या घडामोडी

जोगनगुडा च्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्यांचे आयोजन

तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी

दिनांक २२/२/२०२२ला युवा फ्रेंड्स क्रिकेट क्लब जोगनगुडा च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्यांच्या उद्घघाटन सौ .भाग्यश्री ताई आञाम (हलगेकर )माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गडचिरोली यांच्या हस्ते करण्यात आली.अध्यक्ष म्हणून ग्रामपंचायत उमानूर चे सरपंच श्री श्रिनिवास गावडे, मरपल्ली चे सरपंच अरुण वेलादी , ग्रा.प.सदस्य वंदना गावडे ,मोंडी पानेम , वाघा वेलादी , आनंदराव तलांडी,बापु गावडे, यशवंत डोंगरे ,किष्ठा कोडापे,बावने सर,गाडपल्ली सर ,सहारे सर ,मारक्का तलांडी,अमोल गेडाम , तिरूपती गेडाम, सुनंदा कोडापे
रेगुलवाहीचे प्रतिष्ठित नागरिक रंगाजी मडावी, श्रीनिवास तलांडी,सुधाकर नैताम,लच्या गावडे, ज्येष्ठ पत्रकार येरावारजी सुमित मोतकुरवार, सुभम चिंतावार ,जोगनगुडा,उमानूर, मरपल्ली,भस्वापूर,येथिल क्रिकेट खेळाडू व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व असंख्य नागरिक उपस्थित होते .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close