पाथरी येथील एस टी कर्मचाऱ्यांचा विविध मागण्या साठी उपोषण

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिंनाक 28/10/2021 गुरुवार रोजी पाथरी येथिल बसस्थान चे सर्व वाहक व चालक व कामगार याच्या आर्थिक व महत्वाच्या प्रशनाचे सोडवणुन होत नसल्याने पाथरी येथिल रा. प.चे वाहक व चालकाचे उपोषणास चा पहिला दिवस. पाथरी येथिल एसटी चे सर्व वाहक चालक हे आज दिंनाक 28/10/2021 गुरुवार रोजी सकाळी 7 सात वाजल्या पासुन पाथरी बसस्थान का समोर आपल्या विविध मागणी साठी उपोषणास करीत आहे या निवेदनावर महाराष्ट एस टी कामगार संघटणा महाराष्ट एस टी वर्कस काॅग्रेस संघटना महाराष्ट एस टी कामगार सेना कास्टईब रा.प.कामगार संघटना महाराष्ट एस टी कर्मचारीकाॅॅग्रेस ईत्यादीचे स्वाक्षरीया आहेत. व त्याचे महणे आहे की जो पर्यत आमच्या मागण्या मान्य होत नाही तो पर्यत आमचे आॅदोलन व उपोषण हे चालुच राहणार आहे. व त्याच्या विविध मागणिया 1 एस टी महामंडळाचे राज्य शासनात विलिनकरण झालेच पाहिजे.2 राज्य सरकारी कर्मचारी च्या प्रमाणे 28/. माहागाई भत्ता दिवाळी पुर्विच मिळालाच पाहिजे.3 सर्व सन व उत्सव उचल 12500/ मिळालेच पाहिचे 4 वार्षिक वेतन वाढ 2% वरुन 3% मिळालेच पाहिजे.5 न्यायलयाने दिलेल्या आदेश प्रमाणे ठरलेल्या तारखेस नियमित वेतन मिळालेच पाहिजे दिवाळी बोनस 1500/ हजार रुपये मिळालेच पाहिजे. अश्या विविध मागण्या पुर्ण मंजुर होण्यासाठी हे उपोषण करत आहे.