ताज्या घडामोडी

शाळा समिती अध्यक्ष पदी भोयर तर उपाध्यक्ष पदी पटले

शहर प्रतिनिधी : संजय नागदेवे तिरोडा
मो.8390085197

तिरोडा तालुक्यातील नवेगाव खु. येथील उच्च प्राथमिक शाळा समिती ची निवड णुक नुकतीच पार पडली या मध्ये धर्म राज भोयर यांची अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली तर रविशंकर पटले यांची उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली.
शाळा समिती निवडीची सभा मा. दुर्गा नागदेवे प्रभारी सरपंचा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेत पंचायत समिती सदस्या प्रमीला भलाई . सेवा. सह. संस्थे चे अध्यक्ष दीपक पटले.. व शाळेतील शिक्षक. माता पालक उपस्थित होते. या मध्ये शाळा व्यवस्था समिती अध्यक्ष पदावर धर्म राज भोयर. तर उपाध्यक्ष पदावर रविशंकर पटले यांची बहुमताने निवड करण्यात आली त्यांनी आपल्या निवडीचे श्रेय प्रेम लाल पटले. किशोर कुंभरे याना दीले.
त्याच्या निवडी बद्दल गावातील जनतेने मोठ्या प्रमाणात पुष्प गुछ देऊन अभिनंदन केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close