ताज्या घडामोडी
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ शाखा पाथरी मार्फत तहसिलदार यांना निवेदन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ शाखा पाथरीच्या वतिने महाराष्टाचे गृहमंञी मा.दिलीप वळसे पाटील महाराष्ट्र राज्य यांना उपविभागीय अधिकारी शैलेष लाहोटी पाथरी ,तहसिलदार सुमन मोरे व पाथरी, पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक समाधान चवरे पाथरी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले येवतमाळ जिल्ह्यातिल घाटंजी तालुक्यातिल पारवा गावातिल माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ चे अनील ओचावार याच्या मारेकर्यांना कठोर शिक्षा व्हावी व अनिल ओचार यांच्या कुटुंबियांना दहालाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली या वेळी निवेदन देतांना RTI चे मराठवाडा अध्यक्ष अहमद अन्सारी व परभणी जिल्हा अध्यक्ष अजहर शेख जफर अतार रईस कुरेशी मोहन जोशी सोपान मूधावने ईत्यादीचे स्वाक्षरीया आहेत व सर्व सदस्य उपस्थित होते.