ताज्या घडामोडी

प्रहार सेवक रोशन वराठी याच्या प्रयत्नाला यश

मुख्य संपादक:कु. समिधा भैसारे

कोंढाळी ते वर्धा रोड वर या मार्गावर काजळी गावाला लागून स्मशानभूमी जवळ रस्त्याचे काम अर्धवट असल्याने दुचाकी व तीन चाकी वाहन चालकाला नाहाक त्रास सहन करावा लागत होता ही समस्या प्रहार सेवक रोशन वराठी यांच्या लक्शात येताच त्या ठिकाणी एक्साईट रोड असल्याकारणाने २०० मीटर परिपूर्ण नसल्याकारणाने अपघाताची शक्यता मोठ्या प्रमाणात होती ही समस्या लक्षात घेत त्या तिथल्या कंट्रक्शन अधिकाऱ्यांना फोन करून व कोणाच्या जीवाची हानी न होता तातडीने ते काम सुरू करावे अन्यथा प्रहार स्टाईलने उत्तर देऊ असे प्रहार जनशक्ती पक्ष शाखाप्रमुख रोशन वरठी कडून सांगण्यात आले होते.त्या समस्या लक्षात घेत लगेच कामाला सुरुवात केली . असल्याने प्रहार सेवक रोशन वराठी यांच्या प्रयत्नाला मोठे यश आले आहे

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close