ताज्या घडामोडी

पाथरी शहरातील भीमनगर भागातील पेव्हर ब्लॉकच्या कामाचे उद्घाटन

जिल्हा प्रतिनिधी : अहमद अन्सारी परभणी

नगर परिषदेच्या वतीने बसविण्यात आलेल्या पाथरी शहरातील भीमनगर भागातील पेव्हर ब्लॉकच्या कामाचे उद्घाटन माझ्या हस्ते झाले . ‘ संविधान दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात बोलताना घटनाकार , महामानव डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन केले . ज्येष्ठ नेते मुंजाजी भाले पाटील , अनिलराव नखाते , सौ . भावनाताई नखाते , दादासाहेब टेंगसे , सुभाषआबा कोल्हे , सदाशिव थोरात , पी . आर . शिंदे , नगरसेवक शाकेर सिद्दीकी , सतिश वाकडे ,अन्सारी गुलाम मुस्तफा यांची यावेळी उपस्थिती होती .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close