पाथरी येथे महात्मा ज्योतिबा फुले यांना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दि.28/11/2021 रोजी पाथरी माळीवाडा येथे ठिक दुपारी दोन वाजता अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीच्या वतीने श्री. मा.प्रदिप पाटील खंडापुरकर बाबा यांच्या व प्रदेश अध्यक्ष मा.अँड राणी ताई स्वामी मा. अमोल सर मा. अँड. सुनिता ताई कसबे जनहित न्युज चायनलच्या पत्रकार व मा.अँड. विजय पवार सर आणि मराठवाडा अध्यक्ष मा. पंडित तिडके सर मा. गिरीराज सर व इतर सर्व वरीष्ठाच्य मार्गदर्शना खाली महात्मा ज्योती राव फुले यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून पुण्यतीथी साजरी करण्यात आली
व अभिवादन करत असतांना अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीच्या परभणी महिला जिल्हा अध्यक्ष मा. सौ.रेखाताई मनेरे आणि पाथरी तालुका अध्यक्ष सौ.सुमनबाई वामन साळवे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतीथी साजरी करण्यात आली अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सौ.सपना शिवाजी विरकर हया होत्या आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.रेणुका कांबळे यांनी केले तर सुत्रसंचालनः व मार्गदर्शन अखिल भारतीय निर्मुलन संघर्ष समितीच्या परभणी महिला जिल्हा अध्यक्ष सौ.रेखा मनेरे यांनी केले तर आभार सखु विलास गालफाडे यांनी व्यक्त केले तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न सौ.उषा हनुमान कांबळे, मोनिका संदिप चांदणे, ज्योती रोहिदास गालफाडे, सौ.शुभांगी जिवन बनकर ,सौ.चंद्रकला दशरथ गालफाडे,सौ.रूकमीनी कचरूबा गालफाडे, सौ.अर्चना रवि दाढेल बनकर सौ.सुमनबाई साळवे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाला आणि या सर्व महिलांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.