खांबाडा येथील जिल्हा परिषद शाळेत निबंध स्पर्धा व रांगोळी स्पर्धा संम्पन्न
= भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे
जिल्ह्या परिषद उच्च प्राथमिक शाळा खांबाडा येथे भारतीय स्वतंत्राच्या अमृतमहोत्सवा निमित्य 26 नोव्हेबंर 2021 ला दुपारी 12 वाजता निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, नोव्हेबंर 2021 ते आगष्ट 2023 या कालावधीत चालनाऱ्या भारतीय स्वतंत्राच्या अमृत महोत्सव निमित्य जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खांबाडा येथे निबंध स्पर्धा घेण्यात आल्या, या निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक पूर्वा कायरकर वर्ग 7 वा, द्वितीय क्रमांक हर्षल गजभे वर्ग 6 वा तर तीसरा क्रमांक मयूरी खाते याणा मिळाला, तसेच रांगोळी स्पर्धेत नयन सोनकर द्वितीय क्रमांक शिवम भरडे, आणि तीसरा क्रमांक रोहिणी खाते यांना मिळाला, संविधान दिन समारोह या मध्ये साची रामटेके, कुणाल धुर्वे, पवन नन्नावरे, यांचा स्वयं लेखन स्पर्धेत क्रमांक आला.
कार्यक्रम यशश्वी करण्याकरीता मुख्याध्यापक दंडारे, विषय शिक्षक राजकुमार गेडाम, तारा दडमल, सहायक शिक्षक शिडाम, बेले पाटिल, कुमारी सुरजुशे यांनी अथक परिश्रम घेतले.