गोपाळा फाउंडेशन परभणी च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रसंत गाडगे बाबा जयंतीचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी
गोपाळा फाउंडेशन परभणी च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त भव्य दिव्य कीर्तन गरजुंना साहित्य वाटप आधी कार्यक्रम दिनांक एक मार्च 2025 रोजी सायंकाळी पाच वाजता उघडा महादेव परिसर कारेगाव येथे कार्यक्रम होणारे या कार्यक्रमासाठी कीर्तनकार जी टॉकीज फेम ह भ प अर्चनाताई साळुंके पाटील यांचे भव्य दिव्य कीर्तन तर तसेच गरजूंना विविध साहित्य वाटप यामध्ये एकनाथ पिठाची गिरणी तीन नग सायकल एक नग हातगाडा सहाना शिलाई मशीन एक नग इस्तरी शंभर लाख शैक्षणिक साहित्य वाटप यांच्यासह भव्य दिव्य अभिवादन व पूजन सोहळा दोन्हीही महापुरुषांचा भव्यदिव्य होणाऱ्या या कार्यक्रमासाठी परभणी जिल्ह्यातील तमाम शिवभक्तांनी व विविध सामाजिक क्षेत्रातील राजकीय पुढारी सर्व क्षेत्रातील पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आव्हान गोपाळा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष भाऊ खराटे यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली