ताज्या घडामोडी

आज जागतिक अपंग -दिव्यांग दिना निमित्य अन्यधान्य किटचे वाटप

जिल्हा प्रतिनिधी: अहमद अन्सारी परभणी

आज दिनांक 03 डिसेंबर 2021 वार शुक्रवारी दुपारी 4 वाजता पोलीस मित्र परिवार स समितीच्या वतीने अपंग वाजेद अन्सारी आणि जफर भाई यांना अन्यधान्य किट वाटप

संस्थापक अध्यक्ष – डॉ संघपाल उमरे साहेब यांच्या नेतृत्वने मार्गदर्शन ने कार्यक्रम आयोजित केला समाज सेवक, पत्रकार आणि पोलीस मित्र परिवार स समितीचे परभणी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख महेश यु जोशी सामाजिक आणि राजकीय कार्यात नेहमीच अग्रेसर असतात समाज सेवा हा त्याचा अत्यंत आवडता छंद आहे ते खूप समाज करतात रक्तदान करणे , वृक्षारोपण , गरिबांना मदत करणे दिव्यागांना मदत करणे त्यांना खूप आवडते आज जागतिक अपंग दिनाच्या निमित्ताने दिव्यांना ना गहू , तादुळ बाजरी जारी मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले अश्या प्रकारे कार्यक्रम यशस्वी पार पडला.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close