ताज्या घडामोडी

महान योद्धा टिपू सुलतान यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

महान योद्धा टिपू सुलतान यांच्या जयंती निमित्त आणि पाथरी नगर पालिकेचे गट नेते , भावी आमदार जुनेद भैय्या दुरानी यांच्या वाढदिवस निमित्ताने भव्य रक्तदान शिबीर आयोजन करण्यात आले इंदिरा नगर पाथरी येथे 51 युवकांनी रक्तदान केले एजाज खान नगर सेवक , यासिन पठाण , पत्रकार आणि समाज सेवक महेश जोशी ,सुलतान खान , चांद शेख आदींनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले तसेच वाढदिवसाच्या निमित्ताने आरोग्य शिबीर सुद्धा , घेण्यात आले ग्रामीण भागातील लोकांनी डोळे तपासणी , मधुमेह ,दात तपासणी , रक्तदाब तपासणी आदी आरोग्य तपासणी करण्यात आले भरपूर लोकांनी याचा लाभ घेतला संपूर्ण कार्यक्रम यशस्वी झाला सर्वांनी मिळून परिश्रम घेतले .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close