ताज्या घडामोडी

भटाळा व टेमुर्डा येथे वाढदिवसा निमित्य ब्लॅंकेट व काठी चे वाटप

ग्रामीण प्रतिनिधी:देवानंद तुराणकर खेमजई (वरोरा)

मा. श्री. हंसराज भैया अहिर माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री, भारत सरकार यांचे वाढदिवसा निमित्त भटाळा आणि टेमुर्डा येथे मा.श्री. राजूभाऊ गायकवाड सभापती, अर्थ व बांधकाम जि. प. चंद्रपूर यांच्या वतीने ब्लॅंकेट व काठी चे वाटप करण्यात आले, या कार्यक्रमाला पं.स. सदस्या सौ.वंदना राजू दाते, पं स. सदस्य श्री. खुशालजी सोमलकर, ग्रामपंचायत टेमुर्डा च्या सदस्य सौ. जयश्रीताई बोरीकर , श्री. केशवजी नक्षीने , श्री. संतोष बाटबर्वे व मित्र परिवार यांच्या हस्ते काठी व ब्लँकेट वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला गावकरी मोठया संखेने उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close