ताज्या घडामोडी
राष्ट्रवादी भवन परभणी येथे आढाव बैठक संपन्न
जिल्हा प्रतिनिधी : अहमद अन्सारी परभणी
दिनांक17/08/2021 रोजी राष्ट्रवादी भवन परभणी येथे आढावा बैठक घेण्यात आली महिला निरीक्षक मा. सौ.रेखाताई फड यांच्या प्रमुख उपस्थितीत परवीन खान यांची राष्ट्रवादी शहर उपध्यक्ष पदी निवड करण्यात आली व इतर महिलांना नियुक्ती पत्र देतानी शहर महिला जिल्हा अध्यक्ष नंदाताई गोपीनाथ राठोड शहर कार्यधयक्ष सौ.संगीता कडेकर परभणी महिला जिल्हा अध्यक्ष सौ.भावनाताई नखाते विधानसभा अध्यक्ष सुमित्रा लझडे रंजना हतागळे वनिता चव्हाण कल्पना दळवी व इतर महिला पदधिकारी उपस्थित होत्या आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.नंदाताई गोपीनाथ राठोड यांनी केले तर सुत्रसंचालनःपरविन खान यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ.रेखाताई मनेरे यांनी आभार मानले अशा प्रकारे शंभर महिलांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला मोठ्या संख्येने महिला आघाडी उपस्थित होत्या.