पोलीस मीत्र परीवार समन्वय समितीच्या वतीने अल्पोहार कार्यक्रम संपन्न
जिल्हा प्रतिनिधी : अहमद अन्सारी परभणी
दि.07/11/2021 रोजी पाथरी येथे पोलीस मीत्र परीवार समन्वय समितीच्या मराठवाडा महिला विभाग प्रमुख मा.रेखा ताई मनेरे यांच्या निवासस्थानी गौतम नगर पाथरी येथे यांच्या वतीने सर्व पोलीस मित्र परिवार समन्वय समिती च्या पदधिकारी आणि पत्रकार बंधू यांना दिवाळी हया सनानिमीत्त अल्पहार व फराळाचे नाश्ता देऊन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून गावविचार न्युज चायनलचे पत्रकार मा.पाशा मिरझा बेग यांची प्रमुख उपस्थिती होती प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार आयुफ खान व मा. हाफिज बागवान पत्रकार व इंग्लिश स्कूलचे प्राचार्य शेख सलीम
तसेच कार्यक्रमास पदधिकारी शेख अजहर हादगावकर मराठवाडा अध्यक्ष व शेख ईफत्तेखार रईस खुरेशी अनवर खान अलताफ अन्सारी हुमायून अक्तार सौ.मुक्ताबाई डोगंरे सुमन साळवे सुशिला मनेरे व इतर सर्व महिला पदधिकारी प्रमुख उपस्थिती होती आणि कार्यक्रमाचे आभार दैनिक एकजुट व रयत संवाद पत्रकार मा.अहेमद अन्सारी यांनी केले अशा प्रकारे दिवाळीच्या निमित्ताने अल्पहार व फराळ नाश्ता देऊन मराठवाडा महिला विभाग अध्यक्ष मा.रेखा मनेरे यांनी समिती विषयावर मार्गदर्शन केले.