ताज्या घडामोडी

पोलीस मित्रपरीवार समन्वय समितीने वृध्दाआश्रमात केली दिपावली साजरी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

पोलीस मित्रपरीवार समन्वय समिती वृध्दाआश्रमात दिपावली साजरी केली अध्यक्ष मा.डाँ.उमरे सर मुख्यसल्लागार मा.सुभाषदादा महाराष्ट्र महीला प्रमुख मा.माधुरी गुजराथी मँडम तसेच प.म.उध्यक्षा मा.सौ माने मँडम यांच्या मार्गदर्शनाने हातकणंगले तालुका पोलीस मित्र परिवार समन्वय समिती यांचे कडून आज दीपावली पाडवा निमित्ताने इचलकरंजी येथे समाधान वृद्धाश्रमास भेट देऊन वृद्ध लोकांना दिवाळी फराळाचे वाटप करून दिवाळी गोड करण्यात आली
याप्रसंगी प.म.उपाध्यक्षा मा.सौ प्रमोदींनी माने तालूका अध्यक्ष मा.श्री अशोक ठोंमके
मा.सौ.वंदना भंडारे महिला तालुका अध्यक्षा
कु शर्वरी महादर मा,शिंपी सर ,अक्षय श्री.शिरगुप्पे सर ,श्री अमित चव्हाण श्री.अरुण साळुंखे चव्हाण दीदी इ उपस्थित होते.
वृध्दाआश्रमातील वयोवृध्दा बरोबर जे क्षण घालवले ते खूपआनंदन आणिसमाधान देनारे होते त्याच्या तोंडावरचे हसू आनंद बघून खूप छान वाटले खरी दिपावली साजरी झाल्याचे समाधान आम्हा सर्वानां वाटले .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close