जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या वतीने कार्यक्रम संपन्न
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दि.08/03/2022 रोजी ग्रामीण रूग्णालया पाथरी RH येथे ठिक सकाळी दहा वाजता पोलीस मित्र परिवार समन्वयस्र समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्य संथापक अध्यक्ष मा. डॉ. संघपाल उमरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्र राज्य सचिव मा. विनोद पत्रे सर,मराठवाडा महिला विभाग अध्यक्ष मा. सौ.रेखाताई मनेरे मा मुख्य सल्लागार मा सोळंके दादा मा.अहेमद अन्सारी सर मराठवाडा अध्यक्ष ,पश्चिम महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. माधुरी गुजराती मँडम शेख अजहर हादगावकर शेख ईफत्तेखार बेलदार महेश जोशी व इतर सर्व वरीष्ठाच्या नेतृत्वाखाली 8 मार्च 2022 जागतिक महिला दिनानिमित्त नेहमी जनतेची संदर्भ सेवा करणारे ग्रामीण रूग्णालयातील महिला कर्मचारी ANM श्रीमती सी.एस.मोगरे ANM श्रीमती वाय.एम.ढगे ANM श्रीमती ए.जी.देशमुख मा. डॉ.dr. इकर स.MO यांच्या हस्ते महिला कर्मचारी ANM यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सौ.सुमन वामन साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती व कार्यक्रमाचे उदघाटनः महणुन dr. मा. इकर स.MO यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणेः म्हणून मा.अकबर पठाण असेस्टंन मा. अहेमद अन्सारी सर मराठवाडा अध्यक्ष यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालनः मराठवाडा महिला विभाग अध्यक्ष मा.सौ.रेखा मनेरे यांनी केले तर आभार सौ.मुक्ताबाई नामदेव डोगंरे यांनी मानले अशा प्रकारे 08 मार्च 2022 जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामीण रूग्णालयातील ANM या महिलांना पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या वतीने शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परीश्रम मा. सौ.शिला गायकवाड सौ.सुशिला मनेरे सौ.मुक्ताबाई डोगंरे मा. अकबर पठाण श्रीमती रेखा मनेरे श्रीमती ANM यमुना ढगे ANM छाया मोगरे ए.जी.देशमुख ज्योती ढगे आदिंनी परीश्रम घेतले अशा प्रकारे पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या वतीने विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांना शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला आणि मुस्लिम समाजातील महिलांचा देखील सत्कार करण्यात आला