ताज्या घडामोडी
अबू आयुब अन्सारी सार्वजनिक वाचनालय उद्घाटन सोहळा संपन्न
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दि 17/06/2022 अबू आयुब अन्सारी सार्वजनिक वाचनालय एकता नगर ता. पाथरी जिल्हा परभणी यांचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला माजी नगराध्यक्ष माननीय जुनेद भैय्या दुर्रानी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाला उपस्थिती शब्बीर अन्सारी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय श्री अब्दुल हबीब अन्सारी व जावेद सेठ पांढरे सर ईमरोज खान खैसर सर मूकत्तदीर अन्सारी सर आदी उपस्थित होते हातीम अन्सारी यांच्या वतीने हा वाचनालयाची स्थापना करण्यात आलेली आहे.