अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती अध्यक्षपदी सौ.रेखा मनेरे यांची निवड
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती परभणी महिला जिल्हा अध्यक्षपदी सौ.रेखाताई मनेरे यांची नियुक्ती लातूर येथे माहे 17/2021रोजी करण्यात आली आहे परभणी जिल्हा व पाथरी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्तेत्या रेखा मनेरे यांचे शोसित,वंचित. पिडीत. निराधार विधवा परित्यक्ता या महिलांना व सर्व सामान्य माणसाच्या न्याय हक्क मिळवून देण्यासाठी सदैव निस्वार्थी भावनेने त्यांनी केलेले कार्य व काम बघून तसेच बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करणे व महिला सक्षमीकरण हे सर्व कार्य बघून व रेखा मनेरे यांना 8 मार्च 2018 मध्ये परभणी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक मा.दिलीप झळके यांच्या हस्ते सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी व उतक्रुष्ट कार्य केल्या बद्यल करतुक्त वान महिला महणुन सन्मान पत्र व पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे आणि 2019 ते 2020 मध्ये रमाई रत्न पुरस्कार मिळाला आहे वंचित बहुजन महिला आघाडी कडून पुन्हा बि.रघुनाथ हाँल परभणी येथे कोरोना महामारीच्य काळात स्वतः च्या जीवाची परर्वा न करता सर्व सामान्य जनतेसाठी काम केले कोरोना काळात देशवासियांनसाठी जे. समाज कार्य केले , त्यांची जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे आणि तसेच मा. दिपक मुगळीकर जिल्हा अधिकारी कलेक्टर साहेब यांच्या हस्ते कोरोना युध्दा सन्मान पत्र व पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे आणि इतर सर्व सामाजिक,धार्मिक व राजकीय क्षेत्रात उतक्रुष्ट कार्य बघून तसेच समाजासाठी तळमळत बघून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय संथापक अध्यक्ष मा. प्रदिप पाटील खंडापुरकर यांच्या हस्ते सौ.रेखा मनेरे यांना निवडीचे पत्र देण्यात आले आहे आणि मराठवाडा अध्यक्ष मा पंडित तिडके साहेब मा. गिरीराज सर प्रवक्ता तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अँड. राणी ताई स्वामी अँड. विजय पवार सर आणि राष्ट्रीय प्रवक्ता व जनहित न्युज चायनल च्या संपादिका सुनिता ताई कसबे यांची व आय.टी.सेलचे प्रदेश अध्यक्ष संतोषजी ठाकरे व इतर मान्य वरांची प्रमुख उपस्थिती होती आणि सर्वांनी परभणी महिला जिल्हा अध्यक्ष पदि निवड झाल्या बद्यल शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे आणि परभणी जिल्ह्यातील सर्व स्तरातुन कौतुक व अभिनंदन होत आहे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीचे नियुक्ती पत्र राष्ट्रीय अध्यक्ष मा. प्रदिप पाटील खंडापुरकर , बाबा यांच्या हस्ते देण्यात आले आहे .