ताज्या घडामोडी

महाराष्ट्र राज्य वित्त व लेखा सेवा गट-ब राजपत्रित अधिकारी संघटनेची नविन कार्यकारणी घोषीत

अध्यक्ष पदी दिपक धनकर तर उपाध्यक्षपदी पंकज खनके व ज्ञानेश्वर पतंगे यांची निवड .

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी

महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट -ब राजपत्रित अधिकारी संघटनेच्या वतीने शनिवार दि. 08 एप्रिलला नाशिक येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय सर्वसाधारण सभेत मान्यता प्राप्त घटनेनुसार खालील प्रमाणे नविन कार्यकारणीची निवड करण्यात आली.अध्यक्ष- दिपक धनगर (नाशिक विभाग)
प्रमुख कार्यवाह – योगेश दांदळे (अमरावती विभाग)
उपाध्यक्ष – ज्ञानेश्वर पतंगे (छत्रपती संभाजीनगर विभाग)
उपाध्यक्ष – पंकज खनके (नागपूर विभाग)
कार्यवाह – श्रीमती रक्षा काणेकर (मुंबई विभाग)
कार्यवाह – राहुल गांगुर्डे (नाशिक विभाग)
कोषाध्यक्ष – संजय ठेणगे (छत्रपती संभाजीनगर विभाग)
राज्य समन्वयक तथा अंतर्गत लेखा परिक्षक- सुधीर खंडारे (अमरावती विभाग)
म्हणून यांची नविन कार्यकारणीत निवड करण्यात आली आहे.दरम्यान महाराष्ट्रातील अनेक अधिकारी व कर्मचारी बांधवांनी या शिवाय
शिवाजी शेलार, प्रफुल वडेट्टीवार,संदीप जेऊरकर, बालाजी परदेशी, मनोज खरबडे, हरीश संतोषिया, मनोज मोरे, हेमंत पाराशरे, दशरथ राठोड, परमेश्वर  होळकर , शैलेश मोटघरे आदींनी या नवनियुक्त कार्यकारणीचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहेत..

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close