ताज्या घडामोडी

संस्थेतर्फे झोपडपट्टीतील गरजुंना कपडे वाटप

उपसंपादक :विशाल इन्दोरकर

मातोश्री शकुंतला मनोहर जनबंधु बहूउद्देशिय संस्था ही दिव्यांग, अनाथ, अपंग, विधवा, कुष्ठरोगी, अशा गरिब गरजू वंचितांसाठी कार्य करत आहे. त्यामुळे संस्था ही झोपडपट्टी, फुटपाथवरील असलेले व वंचित गरजु चे सर्वे करून त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी धडपडत आहे. तसेच पाहता आज दिनांक १७/१०/२०२१ रोजी मातोश्री शकुंतला मनोहर जनबंधु बहूउद्देशिय संस्थेचे संचालक श्री. सुनिल जनबंधु , तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री.अनील शेंदरे यांनी झोपडपट्टीतील गरजुंना कपडे वाटप केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close