ताज्या घडामोडी

मनोहर देशमुखांची अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे कामगार युनियन प्रतिनीधी म्हणुन निवड

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

उंचखडक बुद्रुक येथील प्रगतशील ऊस उत्पादक शेतकरी तसेच उंचखडक बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी व्हा.चेअरमन माननीय श्री.मनोहरराव देशमुख यांची अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या “कामगार युनियन प्रतिनीधी” म्हणुन बिनविरोध निवडीचे कारखान्याचे चेअरमन आदरणीय श्री.मधुकररावजी पिचडसाहेब,अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे माजी चेअरमन विद्यमान संचालक तसेच कारखान्याचे व्हा.चेअरमन आदरणीय श्री.सिताराम पाटील गायकरसाहेब,कारखान्याचे जेष्ठ संचालक आदरणीय श्री.अशोकराव देशमुख तसेच सन्मानीय संचालक मंडळ तसेच कार्यकारी संचालक श्रीयुत देशमुखसाहेब व सर्व कर्मचारी वर्गाने त्यांच्या निवडीचे स्वागत करत अभिनंदनपर शुभेच्छा दिल्या.मनोहरराव देशमुख यांनी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करु असे म्हटले या निवडीचे उंचखडक बुद्रुक ग्रामस्थांच्यावतीने ग्रामपंचायत सरपंच सौ.सुलोचनाताई शिंदे,जेष्ठ मार्गदर्शक शांतारामआप्पा देशमुख, सोसायटीचे माजी चेअरमन अशोकदादा देशमुख,बुवासाहेब मल्टिस्टेटचे संचालक तसेच उपसरपंच मा.श्री.महिपाल देशमुख(बबनदादा) माजी उपसरपंच सुगंधराव देशमुख, कुंडलीक मंडलिकसाहेब,श्री सद्गुरु यशवंतबाबा ट्रस्टचे ट्रस्टी दिलीपराव मंडलिक, देवराम पाटील शिंदे,विलासराव हासे,बाळासाहेब खरात,सुनिलबापु देशमुख,कीशोरनाना मंडलिक, बाजीरावनाना देशमुख, भाऊसाहेब शिंदे,ग्रामपंचायत सदस्य संजुभाऊ गावंडे,शशिभाऊ देशमुख,दिलीपआप्पा हासे,विजय मंडलिक,राजेंन्द्र शिंदे,सिताराम खरात,राजेंन्द्र चाफेकर,प्रतिक मंडलिक,भाऊसाहेब खरात, अभिजीत देशमुख,उद्धव देशमुख,अंकुश शिंदे तसेच उंचखडक बुद्रुक ग्रामपंचायतचे सरपंच,उपसरपंच, यांनी सर्वांनी माननीय मनोहरराव देशमुख यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विना सहकार..!! नाही उध्दार..!!

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close