ताज्या घडामोडी

मा. आमदार बंटीभाऊ भांगडीया यांचा नागभीड तालुक्यात तळोधी (बा.) -गोविंदपूर जि.प.क्षेत्रात जनतेचे समस्या सोडवणे करिता केला दौरा

ग्रामीण प्रतिनिधी :रामचंद्र कामडी नेरी

कोरोना महामारीमुळे शासनाने अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी अनेक कार्यक्रमांवर प्रतिबंध घातले असून,मागील दोन वर्षापासून क्षेत्रात जनता व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांची भेट होऊ शकली नसल्याने नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.)-गोविंदपूर जिल्हा परिषद क्षेत्रात जनतेच्या समस्या निवारण करणे करिता तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्याने मा.बंटीभाऊ भांगडीया आमदार चिमूर विधानसभा क्षेत्र हे स्वतः मौजा-गोविंदपूर, सोनापूर, मांगरूड ह्या प्रत्येक गावातील नागरिक व भाजपा पदाधिकारी यांच्यासोबत संवाद साधला व जनतेच्या समस्या ऐकून त्यांचे निवारण करण्याचे आश्वासन दिले.

हयाप्रसंगी- मा.बंटीभाऊ भांगडीया आमदार चिमूर विधानसभा क्षेत्र,मा.वसंतभाऊ वारजूरकर भाजपा प्र.कार्य.सदस्य,मा.श्यामजी हटवादे भाजपा प्र.कार्य.सदस्य,मा.संतोषभाऊ रडके भाजपा तालुकाध्यक्ष नागभीड,मा.आवेशजी पठाण सभापती कृ.उ.बा.स नागभीड, मा.जगदीश सडमाके भाजपा तालुका महामंत्री, मा.गणेश तर्वेकर उपाध्यक्ष न.प.नागभीड, सौ.सुष्माताई खामदेवे पं.स.सदस्य,मा.राजुभाऊ बिरेवार,मा.मारोती पा.झोडे,मा.राजेश घिये जि.प.प्रमुख,मा.सुधाकर कामडी पं.स.प्रमुख, मा.अजितभाऊ सुकारे भाजपा सोशल मिडिया संयोजक चिमूर,मा.अरविंद नागपुरे शक्ती केंद्र प्रमुख,मा.गोपाल खामदेवे, दत्तूभाऊ चिलबुले बूथ अध्यक्ष मांगरूड,चंद्रशेखर हांडेकर बूथ अध्यक्ष गोविंदपूर,नरेंद्रजी खोब्रागडे,भाष्कर मेश्राम,विलास काळसरपे तसेच भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close