ताज्या घडामोडी

गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची आवश्यक बैठक संपन्न

मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे

गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची आवश्यक बैठक राष्ट्रवादी कांँग्रेस भवन रेलटोली गोंदिया, येथे पूर्व विधायक श्री राजेन्द्र जैन यांच्या ऊपस्थितित आयोजित करण्यात आली.
गोंदिया शहरातील विविध वार्ड निहाय कार्यकर्त्यांच्या बुथ कमिटी तयार करावी, नविन पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा सुद्धा समावेश बुथ कमिटीत करण्यात यावा, नगरपरिषद मध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार वाढला आहे, शहरात अस्वच्छता मुळे दुर्गंधी वाढून डेंग्यू सारख्या अनेक रोग्यामुळे शहरातील जनता त्रस्त झाली आहे. बेवारस फिरणाऱ्या जनावरांमुळे, व रस्त्यांचे बेहाल झाल्याने शहरात वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. या विरोधात आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोठ्या मजबुतीने लढा सुरू करणार आहे.नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस युवकांना सन्मान जनक उमेदवारी देणार आहे. यावेळी सर्वश्री माजी आमदार राजेंद्र जैन, देवेंद्रनाथ चौबे, अशोक शहारे, आशा पाटिल, राजू एन जैन, सुनील भालेराव, सतीश देशमुख, नानू मुदलियार, सचिन शेंडे, सुशीला भालेराव, कुंदा दोनोडे, लता रहांगडाले, दीपक पटेल, त्रिलोक तुरकर, निजाम शेख, रमेश कुरील, चंद्रकुमार चुटे, विकास शेंडे, दिलीप पाटिल, महेंद्रकुमार टेम्भुर्णिकर, शैलेश वासनिक, सुनील पटले, प्रदीप लांजेवार, राहुल फुंडे, मोहित गौतम, अशोक चुटे, योगेश दर्वे, रमेश कुरील, हरिराम आसवानी, संजीव राय, सौरभ रोकड़े, मुजीब खान, दर्पण वानखेड़े, लव माटे, महेश करियार, हर्षवर्धन मेश्राम, संदीप पटले, हरबक्श गुरनानी, नसरुदीन अगवान, मामा बंसोड़, संजय बावनकर, विनायक खैरे, आनंद ठाकुर, संजीव बापट, प्रदीप ठवरे, नागो सरकार, विनायक शर्मा, सतीश पारधी, सैय्यद इक़बाल, कपिल बावनथडे , कुणाल बावनथडे, प्रमिला गजभिये, मालती बंसोड़, दीक्षा बंसोड़, किशोर गजभिये, बायाबाई बोरकर, मनोरमा अम्बादे, सोनम मेश्राम, फरजाना पठान, छन्नूबाई वाघमारे, अस्मिता डोंगरे, रमेश ठवरे, लक्ष्मीकांत डहाटे, गज्जू नागदवने, दीपक कनोजे, छोटू मेश्राम, वामन गेडाम सहित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व सेल चे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ता ऊपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close