कम्युनिस्ट पक्षाच्या विविध मागयासाठी पाथरी तहसिल समोर बेमुदत उपोषण
जिल्हा प्रतिनिधी : अहमद अन्सारी परभणी
दिंनाक 03/09/2921 शुक्रवार रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या विविध मागयासाठी पाथरी तहसिल समोर बेमुदत उपोषण भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीणे पाथरी जि.परभणी कार्याल्या समोर बेमुदत उपोषण या उपोषण कर्ताच्पा प्रमुख मानण्या निरिधाराना वार्षिक उत्पन 21000/ हजार रुपयाची अट स्वंयघोषीत करा विभकत कुटुबाना नविन रेशन कार्ड त्वरीत वाटप करा निराधाराचे प्रलंबित अर्ज त्वरीत निकाली काढण्यात यावे. कोविड19 लसिकरण्याचा वेग वाढवा. व सर्व शैक्षिण प्रवेश विध्यार्थाना मोफत दया ईत्यादी मागणी याठी पाथरी तहसिल कार्यालय समोर बेमुदत उपोषण बसलेले काॅ ज्ञानेश्र्वर काळे काॅ अनिता दुधटे.काॅ नवनाथ कोल्हे.काॅ नवनाथ कोल्हे. काॅ मुंजा लिपणे. काॅ आगद भोरे. काॅ विलास दळवे.काॅ बडेसाहब काॅ तुकाराम शिंदे ईत्यादीचे निवेदनावर स्वाक्षरी आहे. उपोषण कर्ताचे म्हणने आहे की जो पर्यत आमच्या मागण्या मान्य होत नाही तो पर्यत बेमुदत उपोषण हे चालुच राहणार असे म्हटले आहे.