पाथरी पोलीस स्टेशन येथे जागतिक डाँक्टर दिनानिमित्त व डाँ. संघपाल उमरे यांचा वाढदिवस विविध उपक्रम राबवुन साजरा

विधवा गरीब. गरजु महिलांना साडी वाटप करुन पाथरी पोलीस स्टेशन येथे जागतिक डाँक्टर दिनानिनित्त व डाँ. संघपाल उमरे यांचा वाढदिवस विविध उपक्रम राबवुन साजरा केला

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिनांक 01/07/2023 रोजी पाथरी पोलीस स्टेशन येथे ठिक दुपारी एक वाजता पोलीस मित्र परिवार समन्वय समितीचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा. डाँ. संघपाल उमरे सर यांच्या वाढदिवसा निमित्त विधवा, गरीब गरजु महिलांना पाथरी पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक मा. गणेश कराड यांच्या हस्ते साडी , वाटप करुन डाँ. संघपाल उमरे यांचा वाढदिवस केला साजरा
कार्यक्रमाचे :- अध्यक्ष म्हणुन पाथरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक. गणेश कराड यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे उदघाटक : – महिला पोलीस कर्मचारी मा. प्रिती दुधवडे मँडम यांची प्रमुख उपस्थिती होती आणि प्रमुख पाहुणे :- पोलीस कर्मचारी मा. गजभार मा. जैस्वाल मा.गहाणे मँडम महिला पोलीस मा. वंदना निरस मँडम,यांनी सहकार्य करुन अपली प्रमुख उपस्थिती दर्शवली आहे कार्यक्रमाचे:- सुञसंचालन व प्रास्ताविक : – पोलीस मित्र परिवार समन्वय समिती या संस्थेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा मा. रेखाताई मनेरे मँडम यांनी केले तर परीश्रम सौ. दिपाली नितीन कांबळे, मा. संजीवनी सिद्धार्थ उजगरे , कौशल्याबाई कांबळे, सुवर्णा कांबळे, सरुबाई झिंजुर्डे, ,सिताबाई दत्ता मगर मा .रेखाताई मनेरे इत्यादी महिला व पदाधिकारी मा. अहेमद अन्सारी, शेख अजहर हादगावकर ,रईस खुरेशी, शेख ईफेतखार बेलदार, व इतर यांनीे सहकार्य केले अशा प्रकारे पोलीस मित्र परिवार समन्वय समितीचे महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष डाँ. संघपाल उमरे यांचा वाढदिस, विधवा, गरीब गरजु महिलांना साडी वाटप करुन हा कार्यक्रम व उपक्रम घेन्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन:- मा. रेखाताई मनेरे पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा यांनी केलेे वेगवेगळेे उपक्रम राबऊन डाँ. संघपाल उमरे यांचा वाढदिवस आणि जागतिक डाँक्टर डे दिनानिमित्त मोठया उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला