ताज्या घडामोडी

गॅस दर वाढीच्या निषेधार्थ पंतप्रधानांना शेणाच्या गोवऱ्या पाठवून केला निषेध

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

दिनांक 04/09/2021रोजी पोस्ट ऑफिस कार्यालय पाथरी येथे परभणी जिल्हा महिला राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी च्या वतीने केंद्रातील भाजपा सरकारच्या विरोधात वाढलेल्या प्रचंड महागाई व गॅस दर वाढीच्या निषेधार्थ सन्माननीय पंतप्रधान मोदीजी यांना शेणाच्या गोवऱ्या पाठवून जाहीर निषेध व्यक्त केला,या प्रसंगी सौ.भावनाताई नखाते अध्यक्षा परभणी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,सौ.मीराताई सरोदे अध्यक्षा पाथरी विधानसभा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,सौ.सुनंदाताई फलके तालुका अध्यक्ष महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,सौ.रेखाताई मनेरे शहराध्यक्षा पाथरी महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,सौ.रेणुकाताई सावळे,सौ.मंगलताई सुरवसे,सौ.लताताई साळवे व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close