ताज्या घडामोडी

दादासाहेब टेंगसे यांच्या हस्ते कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया कॅम्प चे उद्घाटन संपन्न

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

दि.20/02/2022 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र वाघाळा येथे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया कॅम्प चे उद्घाटन माजी शिक्षण व आरोग्य सभापती दादासाहेब टेंगसे साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी अनुभवी प्रसिद्ध सर्जन डॉ.अशोक मुंडे यांनी 47 कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया यशस्वी पूर्ण केल्या.
कोरोना काळानंतर प्रथमच एव्हढ्या मोठ्या प्रमाणात पाथरी तालुक्यात प्रथमच वाघाळा प्राथमिक आरोग्य केंद्राने यशस्वी पूर्ण केल्या यावेळी जि.प.सदस्य माणिक अप्पा घुंबरे,सर्जन डॉ.अशोक मुंडे,डॉ.जोहराबी वैद्यकीय अधिकारी,डॉ.महंमद रियाज तालुका हेल्थ अधिकारी,डॉ.श्रीमती भाले मॅडम,डॉ.बाबा चव्हाण,डॉ.पांडुरंग कऱ्हाळे,श्री.संदीप पाखरे,डॉ.आर.गिराम आरोग्य सहाय्यक,सर्व नर्स स्टाफ,गटप्रवर्तक,आशा सेविका,कर्मचारी आदी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close