ताज्या घडामोडी
हदगाव नखाते येथे अामदार व तहसिलदार यांचेकडून पुरग्रस्तांची पहाणी
जिल्हा प्रतिनिधी : अहमद अन्सारी परभणी
दिंनाक 02/09/2021 गुरवार रोजी हदगाव नखाते तालुका पाथरी जि.परभणी येथे पाथरी विधान सभाचे माननिय अामदार सुरेश अंबादासराव वरपुडकर व पाथरी तहसिलचे तहसिलदार श्रिंकात निळे.हे आज गुरुवार रोजी नखाते हदगाव येथे अतीवूष्टीची झालेल्या भागाची पाहणी केली.यावेळी आमदार सुरेश वरपुडकर व तहसिलदार श्रिंकात निळे व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.आमदार सुरेश वरपुडकर यांनी नुकसान झालेलेचे पंचनामे करुन शासना कडुन मदत करण्यात येईल असे म्हटले.