ताज्या घडामोडी
लोकश्रेय च्या वतिने रुग्णांना फळाचे वाटप
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
परभणी शहरातील शासकीय रुग्णालयात महमद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त रुगणांना लोकश्रेय मित्र मंडळा च्या वतिने चिकु , सफरचंद , केळी, मोसंबी अशा स्वरुपात फळाचे वाटप करण्यात आले आहे
डाॅ.शहाबाज देशमुख डाॅ. काजी मझफर सर माजी नगरसेवक अखील काजी सलीम इनामदार अब्दुल जब्बार इरफान व परीचारीका यांच्या हस्ते वाटप करण्यात आले आहे
यावेळी रुगणांना धिर देत व सललाआलेहोसललम महमद पैगंबर यांच्या बद्दल सलीम इनामदार व डाॅ. काजी यांनी विचार व्यक्त केले या प्रसंगी फळाचे वाटप करताना इनचार्ज परीचारीका मुराडी धमाने प्रियंका मनीषा खिलारे मीरा मोगरे श्रॄती दिघे शिवानी राऊत राणी वाळवंटे राणी पवार यांच्या ही हस्ते फळांचे वाटप करण्यात आले.