परभणी गौरव सोहळा 2 सप्टेंबर रोजी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
संभाजी ब्रिगेड व आधार कामगार युनीयम परभणी च्या वतीने परभणी शहरातील सर्व समाजातील गुणवंत प्रतीभावंत, कला, क्रिडा, सामाजीक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवक विद्यार्थी अधीकारी, कर्मचारी यांचा परभणी गौरव सोहळा या कार्यक्रमात जाहीर सत्कार करण्यात येणार आहे .
दि 2 सप्टेंबर शुक्रवार रोजी या कार्यक्रमाचे आयोजन बी.रघुनाथ सभागृह परभणी येथे सायं 5 :00 वाजता करण्यात आले आहे या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून मा . अनील मोरे ( मा. सहसचीव मंत्रालय मुंबई तथा सिने अभिनेता ) तर उद्घाटक म्हणून राजेश काटकर ( अति जिल्हा अधीकारी मार्गदर्शक मा. रोहन रूमाले ( सहायक कामगार आयुक्त मुंबई) तर प्रमुख उपस्थीती मा . शिवानंद टाकसाळे मुख्य कार्यकारी अधीकारी जि.प.परभणी ) व देवीदास पवार ( मनपा आयुक्त परभणी ) महेश वडदकर ( निवासी उपजिल्हाधीकारी) पि. बी. लांब ( कार्यकारी अभियंता, माजळगाव पाटबंधारे विभाग ) विठ्ठलभुसारे ( शिक्षणअधिकारी) मजूंषा मुथा ( जि. पुरवठा अधीकारी ) गिता गुठ्ठे ( समाजकल्यान अधिकारी) मयुरा जोशी ( कार्यकारी अभियंता जायकवाडी)मोनाली सुगत येरेकर(उप अभियंता महा. पारेषण नांदेड), ओमप्रकाश यादव( अती. मुख्य कार्य. अधीकारी जि.परिषद) मा.किरण कोल्हे (उप नियंत्रक वनामकृवी), नानासाहेब कदम ( सहा.निबंधक ) इंजि. एस . एस. पाटील ( कार्य.अभियांता सा. बां.विभाग ),यांची प्रमुख उपस्थीती राहणार असुन या.मान्यवरांच्या हस्ते परभणी शहरातील विवीध कला , किडा , सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना सन्मानचिन्ह , सन्मानपत्र देवून सत्कार मुर्तीचा गौरव करण्यात येणार आहे . या कार्यक्रमास परभणी शहरातील सर्व गुणवंत, प्रतीभावंत यांनी नोंदणी करून उपस्थीत रहावे असे आवाहन आयोजक अनिता ताई सरोदे ( दक्षता समीती अध्यक्ष ) नितीन देशमुख ( संभाजी ब्रिगेड , विभागीय कार्याध्यक्ष ) बालाजी मोहीते ( जिल्हा प्रमुख संभाजी ब्रिगेड )गजानन जोगदंड ( महानगर प्रमुख संभाजी ब्रिगेड ) जयश्री ताई पूंडगे ( सामाजिक कार्यकर्ता) यांनी केले आहे.