पाथरी ग्रामिण रुग्णालयाचे कर्मचारी बेमुद्दत संपावर
दिंनाक 14/03/2023 मंगळवार रोजी ग्रामिण रूग्णालय पाथरी येथिल जुनी पेशन योजना लागु करावी या साठी पाथरी ग्रामिण रूग्णालयाचे एकुण 12 कर्मचारी हे बेमुदत संपावर बसले आहे .
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिंनाक 14/03/2023 मंगळवार रोजी पासुन ग्रामिण रूग्णालयाचे 12 कर्मचारी हे जुनी पेन्शन योजना लागु करावी व अन्य मागण्यासाठी राज्य कर्मचारी हे आज पासुन बेमुदत संपातवर गेले आहे
या मुळे रूग्णाचे बेहाल झाले आहे रूगणाला उपचार मिळत नाही व गर्भवती माताना कार्ड व उपचार मिळत नाहीय गरीब लोकाना वेळेवर उपचार मिळत नाही गरीब लोकाना केस पेपर काढण्यासाठी 10 सुध्दा नसतात तर अशा लोकाणी खाजगी दवाखानात उपचार घेण्यासाठी पैसे नसतात या मुळे रूग्णाना उपचार मिळत नाही या कर्मचारीचे मागणी जुनी पेन्शन लागु करा व जो पर्यत जुनी पेन्शन लागु करत नाही तो पर्यत आमचे बेमुदत संप हे चालुच राहील असे निवेदन ग्रामिण रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डाँ सुमत वाघ याच्या कडे लेखी अर्ज देण्यात आले आहे या निवेदनावर शोभा गुडमे एम के खराते अकबर पठाण दळवी एस ए जोशी गव्हाणे संदिप कटकुली व्ही जी धाईजे रामचँद्र जोगदड देविदास डमाळे शेख हबिब शेख मोबिन ईत्यादीचे स्वाक्षरीया आहेत.