पोलीस मिञ परिवार समन्वय समिती पाथरी विभाग तर्फे उपविभागिय कार्यालय येथे वृक्षारोपण

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिनांक 26/07/2021 : परभणी जिल्हातील पाथरी तालुक्यातील पोलीस मित्र परिवार समन्वय समिती तर्फे सोमवार रोजी उपविभागीय कार्यालय पाथरी प्रांगनात वृक्षारोपण करण्यात आले पोलिस मिञ परीवार समन्वय समितिचे संस्थापक अध्यक्ष डाँ.संघपालजी उमरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली व मराठवाडा प्रमुख अहमदजी अंसारी,रेखाताई मनेरे मराठवाडा महिला विभाग प्रमुख,अजहर शेख मराठवाडा विभाग अध्यक्ष, यांच्या नेतृत्वाखाली ईफ्तेखार बेलदार,उषाताई भाग्यवंत,सुमनबाई साळवे, रेश्माताई कोल्हे,मोहन जोशी,अल्ताफ अंसारी,अयुब खान,रईस कुरेशी,फिरोज अंसारी,जाफरा आतार,अन्वर खान,शेख चांद यांच्या प्रमुख उपस्थितीत उपविभागीय अधिकारी पाथरी येथे जांभूळ,पिंपळ,लिंब,आंबा व वडाचे रोप व ईतर झाडाचे रोपण करण्यात आले. त्याप्रसंगी उपविभागीय मधील कार्यालय अधिकारी वि.एम.भिसे,अव्वल कारकून जे.वि.धारासूरकर,अव्वल कारकून,मकरंद दलाल, आणि यु एम कुंडकर चंद्रकांत मुंजाजी गवळी,शिपाई बाळासाहेब सुकते व सर्व पाहुण्यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण सोहळा संपन्न झाला.