ताज्या घडामोडी
बु. रघुनाथ नागदेवे यांची 30 वी पुण्यतिथी साजरी
बु. रघुनाथ नागदेवे यांची पुण्यतिथी.
तिरोडा तालुक्यातील नवेगाव खु््येथील प्रख्यात नौटंकी तबला वादक बु रघुनाथ नागदेवे यांची दीनाक 26-12-2021 ला 30 वी पुण्यतिथी साजरी करण्यात येत आहे. ए पी न्युज तिरोडा तालुक्याचे प्रतिनिधी संजय नागदेवे यांचे वडील आहेत. शोकाकुल संजय रघुनाथ नागदेवे मुलगा ्सौ विदा सजंय नागदेवे सुन ़स्पंदन संजय नागदेवे नातु ्पलाक्षा संजय नागदेवे नातीन संजय नागदेवे तिरोडा