ताज्या घडामोडी
आड्याळ गावाजवळ दुचाकीचा अपघात

तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
चामोर्शी तालुक्यात येनापूर रोडवरील आड्याळ गावाजवळ दुचाकीचाअपघात झाला प्राप्त माहितीनुसार MH 34 BY 0285 या दुचाकीने नंदन वर्धन कडून चामोर्शी कडे येत अस्ताना अपघात झालाय या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले जखमीना चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले जखमी पैकी सखाराम राम बावने वय 70 वर्ष याचा उपचारादम्यान मूत्यु झाला तर मुलगा लक्ष्मण सखाराम बावने वय 40 वर्ष पायाला गंभीर दुखापत चामोर्शी ग्रामीन रुग्णालयातुन गडचिरोली सामान्य रुग्णालयांमध्ये रेफर कण्यात आले.