चिमूर नगरीत माया नन्नावरेंचा वाढदिवस थाटात व उत्साहात साजरा
अनेकांनी दिल्या नन्नावरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा .
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
चिमूर नगरीतील आ. बंटी भांगडिया यांच्या नवीन वाड्यात भाजप महिला आघाडी चिमूरच्या तालुकाध्यक्ष माया नन्नावरे यांचा आज वाढदिवस थाटात व उत्साहात पार पडला .
दरम्यान या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजप संघटन जिल्हा महामंत्री संजय गजपुरे, विधानसभा प्रमुख गणेश तर्वेकर, नेरी येथील डॉ .श्याम हटवादे (महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य भाजपा) ,तालुकाध्यक्ष राजु झाडे, भाजयुमो प्रदेश सचिव मनीष तुंम्पलीवार,माजी सभापती प्रकाश वाकडे,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष कैलास धनोरे,राजू बानकर, ओमप्रकाश गणोरकर, योगेश नाकाडे, किशोर मुंगले, भाजप तालुका महामंत्री प्रशांत चिडे,हेमराज दांडेकर, विलास कोराम,सरपंच प्रफुल कोलते,रमेश कंचर्लावार,संदीप पिसे, पिंटू खाटीक नंदू जी रणदिवे, मजहर शेख, महादेव कोकोडे, दिनकर सिनगारे, या शिवाय लीलाधर बनसोड, प्रवीण गणोरकर, मनी रॉय मनोहर रंदये तसेच माजी जि.प .सदस्य ममता डुकरे, गीता लिंगायत आशा मेश्राम यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.