ताज्या घडामोडी

गगंगासागरहेटी येथे महास्वच्छता अभियान संपन्न

प्रतिनिधी:प्रा.विश्वनाथ मस्के

मौजा गंगासागरहेटी येथे आज दिनांक 02/11/2025 रोज मंगळवारला माझी वसुंधरा अभियान व मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. या प्रसंगी गावातील सर्व महिला, पुरुष, युवक मंडळ, गुरुदेव सेवा मंडळ, सर्व ग्रामस्तरीय कर्मचारी , ग्रामसमिती पदाधिकारी यांनी प्रत्यक्षपने अभियानात उत्स्फूर्त पणे सहभाग घेऊन संपूर्न परीसर स्वच्छ केला.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close