ताज्या घडामोडी
कृषिदिना निमित्याने पोलिस मित्र परिवार समन्वय समिती कडून वृक्षारोपण

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पोलीस प्रशासन, शासन, पोलीस परीवार व सामान्य नागरीक यांचे न्याय व हक्कासाठी सदैव तत्पर…
पोलिस मित्र परिवार समन्वय समितीचे संस्थापक अध्यक्ष
मा.डाँ.संघपाल उमरे सरांच्या
वाढदिवसाच्या निमित्ताने तसेच डॉ डे व कृषिदिनाच्या निमित्ताने आज नाशिक मध्ये पोलीस मित्र परिवार समन्वय समिती व कपिला नदी संवर्धन समिती यांच्या वतीने तपोवन येथील मनपाच्या बस डेपोच्या जवळ वुक्षरोपनचा कार्यक्रम घेण्यात आला त्या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते श्री प्रविणभाऊ जाधव
कपिला नदी संवर्धन समिती अध्यक्ष योगेश बर्वे पोलीस मित्र परिवार समन्वय समितीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुनिल परदेशी आब्बास हुसेन दर्शन परदेशी आदी सहभागी झाले होते
या उपक्रमाला राजेंद्र आहेर तसेच राजेंद्र लिंबकर यांनी हातभार लावला मनापासून आभार मानले.