पाथरी येथे एम. आय. एम. ची आढावा बैठक
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी येथे एम.आय.एम.च्या वतीने पाथरी नगरपरिषद निवडणूक च्या संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली ही बैठक औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील साहेब यांच्या आदेशाने परभणी जिल्हा अध्यक्ष एडवोकेट इमतियाज खान यांनी पाथरी येथील बैठक घेतली बैठकीमध्ये एडवोकेट इम्तियाज खान यांनी आढावा बैठकीमध्ये आमले विचार व्यक्त केले व ते म्हणाले की पाथरी नगरपरिषद निवडणूक पूर्ण ताकतीने लावणार निवडणूक संदर्भात प्रचार दरम्यान हैदराबाद औरंगाबाद येथील खासदार आमदार नगरसेवक सुद्धा प्रचारादरम्यान येणार आहे.या आढावा बैठकीमध्ये पाथरी विधानसभा अध्यक्ष हाफिज अली शेर मराठवाडा अध्यक्ष फेरोज लाला पाथरीचे तालुकाध्यक्ष मुजीब आलम परभणी शहर अध्यक्ष अखिल उपाध्यक्ष अब्दुल कबीर बागवान रफिक साहब एडवोकेट हसन सर पाथरी येथील एम आय एम तालुका युवा अध्यक्ष खीजर फिरोखी,शेख.रहिमोदिन, अहमद एकबाल, असफाक,शेख.वाहेद, शेख. वजीर, व एम. आय. एम. चे. पदअधिकारी उपस्थित होते.