ताज्या घडामोडी

देशपिता आद्यक्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांची 227 वी जयती साजरी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

मानवी हक्क अभियान तालुका शाखा परभणी व ग्रामपंचायत ब्राम्हणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने देशपिता आद्यक्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांची 227 वी जयती साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्राम्हणगावचे सरपंच मा.दगडू काळदाते हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मानवी हक्क अभियान परभणी जिल्हा अध्यक्ष पप्पुराज शेळके हे होते.तसेच या जयंती कार्यक्रमाला सोयरीक या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक देवासर मोरे, निर्माता उमाकांत कांबळे, कॅमरामॅन संतोष ठमके, मॅकअपमॅन हरी जवळेकर, सिनेकलावंत माहोरे सर ,विप्लोमा डावरे, द्रोपदा बोरकर, बाल कलाकार सौरव बोरकर,रितेश माहोरे, संतोष करवंदे माजी पंचायत समिती सदस्य नाईक मामा, अर्जुन लोंढे,अदी मान्यवरांसह ब्राम्हणगांव गावचे गावकरी मंडळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानवी हक्क अभियानचे तालुका अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य दादाराव कांबळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार दिपक भालेराव यांनी मानले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close