परभणी जिल्ह्यायाच्या पालकमंत्री मा.मेघना दिदी बोर्डीकर यांचा सन्मान पुर्वक सत्कार

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिनांक 07/01/2025 रोजी परभणी येथे भाजपच्या उमेदवार प्रभाग क्रमांक 16 च्या सौ.जयश्री शामराव पुंडगे यांचे जेष्ठ चिरंजीव, त्यांचा मुलगा नागसेन पुंडगे, शामराव पुंडगे यांच्या मुलाचे लग्न विवाह सोहळा सखा गार्डन विसावा काॅरनर परभणी मध्ये संपन्न झाला या विवाह सोहळ्यात,वर उपा. नागसेन शाम पुंडगे, वधू उपा. काजल मुन या नवदाम्पत्याला आशिर्वाद देण्यासाठी परभणी जिल्ह्ययाच्या पालकमंत्री मा.मेघना दिदी बोर्डीकर यांची सदिच्छा भेट , देऊन वधूस, वर नवरी, नवरदेव यास शुभ आशिर्वाद देऊन शुभेच्छा दिल्या. या विवाह सोहळया प्रसंगी दैनिक लढणारा कलमवीर – न्युज पेपर च्या महिला पत्रकार सौ.रेखाताई मनेरे यांच्या हस्ते परभणी जिल्हायाच्या पालकमंत्री मा.मेघना दिदी बोर्डीकर यांचा पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये पत्रकार राहुल धबाले, माझी जिल्हा परिषद सदस्य मा. समशेर भैय्या वरपुडकर , व पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य, या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शविली या मध्ये सौ.शेख समिना, श्रीमती कान्होपात्रा दुधाटे, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा सौ. रेखा मनेरे व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते अशा प्रकारे सखा गार्डन विसावा काॅरनर परभणी येथे नागसेन शाम पुंडगे व काजल मुन यांचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.









