मानवत पोलीस निरीक्षक संदिप बोरकर यांचा व्हाईस आँफ मिडियाच्या वतीने सत्कार

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
मानवत शहरांमध्ये पोलीस निरीक्षक म्हणून दिपक दंतुलवार हे कार्य करत होते
परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राजेंद्रसिंग परदेशी यांच्या आदेशाने त्यांची बदली करण्यात आली असुन
मानवत येथे जिल्हा विशेष शाखा परभणी व सोनपेठ पोलीस स्टेशन इन्चार्ज अधिकारी स्थानिक गुन्हे शाखा यामध्ये पोलीस निरीक्षक संदीप बोरकर यांनी कार्य केले होते दिनांक२५ मे रोजी सायंकाळी पोलीस निरीक्षक संदीप बोरकर हे मानवत येथे रुजू झाले आहेत त्यांनी मानवत पोलीस स्टेशन चा पदभार स्वीकारला आहे या निमित्त
व्हाईस आँफ मिडियाचे
तालुकाध्यक्ष कचरुलाल बारहाते
यांच्यां मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप बोरकर यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार २८ मे रोजी करण्यात आला यावेळी व्हाईस आँफ मिडिया पञकार संघाचे उपाध्यक्ष भैय्यासाहेब गायकवाड ,पञकार मुस्तखीम बेलदार ,पञकार अलीम पटेल ,पञकार ईरफान बागवान उपस्थीत होते.