ताज्या घडामोडी

सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशन तर्फे आर्थिक मदत

भिसी येथील किसनाबाई रामाजी नागपुरे वय 60 प्रभाग 10 भिसी येथील रहवासी असून यांनी सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशन चे तीन महिनेपूर्वी त्यांनी 250 रुपये भरून स्वराज्य दूत नोंदणी केली आणि त्यांचे आकस्मित मुर्त्यू झाल्यामुळे त्यांना सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशन तर्फे त्यांना आर्थिक मदत 5000 रूपये चा धनादेश देण्यात आला.

त्यावेळी विभाग प्रमुख आंबोली भिसी श्री. प्रमोद गुलाब भशारकर यांच्या भिसी प्रभाग 10 च्या सौं. सरिताताई शांतारामजी नान्हे केंद्र प्रमुख सौं. वैशाली प्रमोद भशारकर आंबोली केंद्र प्रमुख सौं शिलाताई विजयजी दिघोरे केंद्र प्रमुख भिसी प्रभाग 7 सौं.अल्काताई लीलाधरजी बनसोड महिला व बालकल्याण सभापती भिसी सौं.वृन्दाताई मनोहरजी खडसंग आरोग्य व स्वच्छता सभापती भिसी सौं. सुप्रियाताई यशवंतजी भोयर भिसी व समस्त कोअर कमेटी प्रामुख्याने हजर होती.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close