ताज्या घडामोडी
ग्रामिण रूगणालय पाथरी येथे डाॅ बाबासाहेब आबेडकर जयती साजरी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिंनाक 14/04/2024 रविवार रोजी ग्रामिण रूगणालय पाथरी येथे डाॅ बाबासाहेब आबेडकर जयती साजरी करण्यात आली या वेवी डाॅ सुमत वाघ वैद्यकीय अधिक्षक ग्रामिण रुगणालय पाथरी व डाॅ महाजन
व्ही जी धायजे अकबर पठाण आर एस वडजे सोनके शेळके गीरी ढगे डबाळे घुगे ईत्यादी ने डाॅ बाबासाहेब आबेडकर याना मानवंदना दिली.