ताज्या घडामोडी

ब्रम्हपुरी येथे अतिक्रमणावर बुलडोझर

तालुका प्रतिनिधी:सनम टेंभुर्णे

नगर परिषद ब्रम्हपुरी येथील हद्दीतील रस्त्याच्या बाजूने अतिक्रमण आता नगर परिषदेकडून बुलडोझर ने हटविण्यात येत आहे. इंदिरा गांधी चौक ते देलनवाडी आणि इंदिरा गांधी चौक ते गुजरी या भागात अतिक्रमण हटवण्यात आलेले आहे. अतिक्रमण हटवण्याआधी भोंग्याद्वारे लोकांना सूचना देण्यात येत आहेत. दोन दिवसात आणखी लोक आपले दुकान लावतात अतिक्रमण हटवून काही अर्थ राहत नाही अशा लोकांच्या प्रतिक्रिया आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close